भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील सेलोटी येथे एका खाजगी विहित पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाच्या पथकाने सुखरूपपणे बाहेर काढून निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले आहे.