हवामान विभागाने दिलेल्या येलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर, चार दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. तुमसर तालुक्यात मध्यरात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.