भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील प्रसिद्ध खोडगाव (मांडेसर) परिसरात विदर्भात प्रथमच विविध साहसी क्रीडा प्रकारांची सुरुवात करण्यात आली असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.