भंडारा नगर परिषदेची निवडणूक पार पडली असून पोलीस मुख्यालयाच्या वैनगंगा पोलीस सभागृहात ईव्हीएमसाठी स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे. ईव्हीएमचे सर्व साहित्य तेथे सुरक्षित सील करून ठेवण्यात आले आहे.