भंडाऱ्यात रामनवमी निमित्त नन्ही सेनेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील चिमुरड्यांच्या सहभागाने भंडारा शहर भक्तिमय झाले आहे.