शेती कोका अभयारण्याला लागून असल्याने जंगली डुक्करांनी त्यांच्या शेतात संपूर्ण अडीच एकरातील धान फस्त केला.