भंडारा जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत असल्याने असल्याने रुक्मिणी नगर, वैशाली नगर अशा सखोल भागांमधील घरात पावसाचे पाणी शिरले होते. रुक्मिणी नगर येथील घरात शिरलेले पाणी मोटर पंपाच्या सहाय्याने नागरिक बाहेर काढताना पाहायला मिळाले.