भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे लघु पाटबंधारे जिल्हा परिषदेच्या तलावाची पार फुटल्याने परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.