भंडारा जिल्ह्यात उन्हाळी सुट्ट्यांनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. सुमारे १२१७ शाळांमध्ये 'शाळा प्रवेशोत्सव' उत्साहात साजरा करण्यात आला.