भंडारा तालुक्यातील शहापूर येथे आयोजित पशु प्रदर्शनाला शेतकरी व पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनात गायी, म्हशी, बैल, शेळ्या तसेच इतर पाळीव प्राण्यांच्या विविध जातींचे सादरीकरण करण्यात आले.