भंडारा जिल्ह्यात सर्वदूर सकाळपासून रिपरिप तर कुठं हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली होती. दुपारी अडीच वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली.