भंडारा जिल्ह्यातील लाखनी परिसरात खरीप हंगामातील धान रोवणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. याचा आनंद साजरा करण्यासाठी लाखनीतील महिला शेतकऱ्यांनी शेतातच पारंपरिक गाण्यांवर भन्नाट डान्स केला.