जंतरमंतर येथे आंदोलक युवकांवर व युवतींवर झालेल्या लाठीमार आणि पोलिसांच्या अमानुष वर्तनाचा विद्यार्थ्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.