अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसर हिरवाईने नटलाय...निसर्ग पंढरी म्हणून ओळख असलेल्या भंडारदरा परिसरात पर्यटक निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतायत.