अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्या अपघातावर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून शंका उपस्थितीत केली जात आहे, त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी देखील या अपघातावर शंका व्यक्त केली आहे.