भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गाडीवर संसद भवन उभारलं. निळ्या रोषणाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सलाम करत भव्य प्रतिमेने वेधलं लक्ष आहे. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.