कोल्हापुरातील नृत्यचंद्रिका संयोगिता पाटील यांच्या सह तीन त्यांच्या नृत्यांगनानी जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वर भरतनाट्यम् नृत्य सादर करण्याचा नवीन उपक्रम केला आहे.