विधानसभेत खडाजंगी झाल्यानंर शंभुराज देसाई आणि भास्कर जाधव यांच्यात हसतखेळत संवाद सुरू झाला. विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये ही दिलजमाई झाली आहे.