जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी... डरो मत ... जो होने वाला है वो होकर ही रहेगा... यह दिन भी निकल जायेंगे... खासदार फुटीवर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांना भास्कर जाधव यांनी शाब्दिक आधार दिला.