छत्रपती शिवाजी महाराजांचे दैवत असलेल्या तुळजाभवानीच्या मंदिरात पारंपरिक विधीवत भवानी तलवार पूजन मांडण्यात आली. दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी भवानी तलवार पूजा केली जाते या पूजेला ऐतिहासिक परंपरेचे स्वरूप असते.