गडचिरोली जिल्ह्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित JSW प्रकल्पासाठी सुपीक जमिनींच्या अधिग्रहणास शेतकरी तीव्र विरोध करत आहेत.