बुलढाणा शहरात डॉ बाबासाहेब आंबेकर जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम सुरु आहे. . रात्री सुद्धा गायक आनंद शिंदे यांचे भीम गीतांचा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला होत .. दरम्यान उपस्थितांचा उत्साह वाढवण्यासाठी बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा गायक आनंद शिंदे यांनी गायलेल्या “कोणी नाही केलं भलं, व माय भीमाने केलं” या गाण्यावर ठेका धरला .. यावेळी उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह संचारला.. आणि मोठ्या जल्लोषात साथ दिली.. येत्या १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव साजरा होत असून बुलढाणा शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.