पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान येथे सुरू असलेल्या सुशोभीकरण आणि दुरुस्तीच्या कामांमुळे यंदा महाशिवरात्रीला भाविकांना मंदिरात प्रवेश देता येणार नाही