पहाटेपासूनच भिमाशंकरला ‘हर हर महादेव... ओम नम: शिवाय’च्या अखंड जयघोषाने वातावरण दुमदुमलं असून हजारो भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या...