सुरगाणा तालुक्यातील सुप्रसिद्ध नयनरम्य असा भिवतास धबधबा प्रवाहित झाला आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण नंबर वनचं सेल्फी पॉईंट ठरलं आहे. या परिसरात अनेक पर्यटक फिरायला येत आहेत.