माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांना मोठा झटका. रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानासमोर शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलाल उधळून जल्लोष केला आहे.