भूम तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून हॉटेलची तोडफोड केली, शिल्लक कारणावरून हॉटेल फोडले. टेबल वरती नाचू नका म्हटल्यावर तोडफोड केली, हॉटेल फोडतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.