भोर तालुक्यात संततधार पावसामुळे भात लावणीच्या कामांना गती मिळाली आहे. बळीराजा चिखलणी करून भाताची रोपे लावण्यात मग्न आहे.