पुण्याच्या भोरमध्ये वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे हवेत उडाल्याची थरारक घटना घडली असून, याचा व्हिडिओ समोर आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही