पुण्यातील भोर तालुक्यात सततच्या हवामान बदलामुळे कांदा पिकावर करपा आणि मानमोडी रोगांचा प्रादुर्भाव झाला असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.