पुण्याच्या भोर तालुक्यात अवकाळी पावसानंतर आज पहाटे दाट धुक्याची चादर पसरली आहे. सकाळी थंडी, दुपारी ऊन आणि संध्याकाळी पाऊस अशा विचित्र हवामानामुळे नागरिक एकाच दिवशी तीन ऋतू अनुभवत आहेत.