भुसावळच्या कामगार कल्याण कार्यालयासमोर भर उन्हात महिलांची मोठी गर्दी जमली होती. पिण्याच्या पाण्यासह कुठलीही व्यवस्था या ठिकाणी नाही. कामगार कल्याणचे भांडी इतर साहित्यांसाठी कागदपत्राची पडताळणी नोंदणीसाठी नंबर लावण्यासाठी सकाळपासून महिलांनी ही गर्दी केली होती.