भुसावळच्या वरणगाव फॅक्टरी परिसरात बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे परिसरात परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला पकडून जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.