कथ्थक कुचीपुडी, मोहिनीअट्टम , ओडिसी, मणिपुरी, कथकली,भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यांनी भुसावळकर रसिक मंत्रमुग्ध झाले. या महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशातील रामा कौंडूल्य यांना नृत्यश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.