शिकारीच्या नादात बिबट्या विहिरीत पडला. सिन्नरच्या कोनांबे येथील घटना. वन विभागाकडून यशस्वी सुटका. मांजरीची शिकार करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत कोसळल्याचा संशय.