नाशिक : निफाड तालुक्यात पुन्हा बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाले आहे. निफाडच्या खडक माळेगावात बिबट्या जेरबंद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे लोखंडी जाळीत बिबट्या अडकला आहे. वन विभागाने हे रेस्क्यू ऑपरेशन केले आहे.