वाशिम जिल्ह्यातील अनेक भागात रानमांजर, तडस ,बिबट्या यांचा सध्या मुक्त संचार पहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.