खारे कर्जुने येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला ठार करावे अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे. या मागणीला घेऊन महिला आक्रमक झाल्या आहेत. सकाळीच या गावातून एक बिबट्या जेरबंद करण्यात आला होता.