नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील भिष्णूर-- विवरा शिवार येथे अतुल चौधरी यांच्या विहिरीमध्ये बिबट्या आढळून आला आहे. वनविभाग व पोलीस यंत्रणा पोहचत या बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन राबवले आहे. या बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी चांगलीच गर्दी केली होती.