रत्नागिरीत आजगे तळवडे मार्गावर पहाटे बिबट्याचे दर्शन झाले. लांजा तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी देखील इसवली-पाथरवाडी येथे विहिरीत पडला होता बिबट्या.वन विभागाने बाहेर सुटका केली होती.