राज्यभर बिबट्याने धुमाकूळ घातलेला असतानाच आता बदलापुरातही बिबट्याची दहशत पसरलीय. बदलापूर जवळील आंबेशीव गावात बिबट्याने बकरीची शिकार केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची धावाधाव सुरू आहे.