नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून निघालेली सायकल दिंडी अहिल्यानगर येथे दाखल झाली आहे. सिन्नर येथील सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने देखील सायकल दिंडी काढण्यात आली आहे.