राज्यातील दुष्काळाचा फटका आता अकलूजच्या प्रसिद्ध घोडेबाजारालाही बसला आहे. देशभरातून सुमारे पंधराशे जातिवंत घोडे दाखल झाले असून 25 लाखांपर्यंत घोड्यांना मागणी आहे. इंदापूरचा सिकंदर घोडा तब्बल 51 लाखांच्या किमतीमुळे चर्चेत आहे.