जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, त्यावेळी रस्ते जलमय होतात पालिका प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्याचं काम पंप आणि मॅनहोलच्या माध्यमातून केलं जात. मॅन होलमधून पाण्याचा निचरा वेगाने व्हावा सोबतच पाण्यातून आलेला कचरा अडकतो म्हणून मॅनहोलची जाळी काढली जाते.