पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपला मोठा विजय मिळाला आहे. जळगावमध्ये या विजयाचा भाजपच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. फटाके फोडून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.