वसईच्या आयुष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अंडर नाईन्टीन वर्ल्डकप मध्ये सहाव्यांदा भारताने बाजी मारल्या नंतर वसई विरार सह आयुष्य म्हात्रे यांच्या घरासमोर एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे.