राजापूर अकिवाट फुलावर भली मोठी मगर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. राजापूर अकिवाट तालुका शिरोळ या फुलावर रात्री ११.३० दरम्यान शेतकऱ्यांना पुलावर भली मोठी मगर रस्ता पास करताना दिसली. सध्या पाणी कमी झाल्यामुळे अनेक मगरी रस्त्यावर आढळून येत आहेत