खानदेश आणि विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री संत सुपो महाराज येथील एक महिन्याची पौष यात्रा असते. या यात्रेला दोन आठवड्यापासून सुरुवात झाली असून या ठिकाणी रोज भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. या ठिकाणी भाविकांच्या दर्शनानंतर इच्छा पूर्ण होत असल्याने शेगाव नंतर या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी आहे होत आहे.