प्रख्यात नृत्यांगणा राधा पाटील हीच्या कार्यक्रमाचं सोलापूर-पुणे महामार्गावर आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती.