नागरिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी सकाळपासून रांगेत भर उन्हात उभ रहावं लागलं. मात्र त्यानंतरही अनेकांना सिलेंडर मिळाले नाही.